‘कुमार अंबुज यांच्या कवितेचं असणं केवळ एक उत्कृष्ट सर्जनशीलताचा नाही, तर कठोर शुचिर्भूतताही आहे’
“हिंदीतील काही थोड्या कवींमधील कुमार अंबुज एक जबाबदार कवी आहेत. त्यांनी आपल्या सर्जनाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच स्वत:वर एक वस्तुनिष्ठ संयम आणि आपली निर्मिती, तसेच त्याच्या अंतिम परिणामावर गुणवत्तापूर्वक दृष्टी ठेवली आहे. त्यांच्या रचनेत एक नॅनो सघनता, एक नि:संदिग्धता आहे. अभिव्यक्ती आणि भाषेच्या स्तरावर अशी स्वयंशिस्त बहुआयामी नैतिकतेतून आणि बांधीलकीतूनच निर्माण होत असते.”.......